Health

16 February 2026

Author: Ved Barve

आपला टूथब्रश किती दिवसांना बदलला पाहिजे?

दररोज दात घासणं जितकं आवश्यक आहे, तितकंच गरजेचं आहे ब्रश नियमीत बदलणं

टूथब्रश नियमीत बदला

Picture Credit: Pinterest

बराच काळ जुनाच ब्रश वापरत राहिल्यास दात, हिरड्या, जीभ यांना इजा होऊ शकते 

टूथब्रशचे लाईफ

3 ते 4 महिने

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, टूथब्रश साधारण 3-4 महिन्यांनी नियमीत बदलणे गरजेचे आहे

गंभीर संक्रमणाचा धोका

खराब ब्रश सतत वापरल्यास सर्दी, खोकला, ताप किंवा  घशाचे त्रास उद्भवू शकतात

ब्रशचे केस तपासा

ब्रशचे केस वेडेवाकडे झाले असतील तर ते बदलून घ्या

दातांचे आरोग्य जपा

दात हे शरीरातील अत्यंत महत्वाचा घटक आहेत, त्यांची  निगा राखली गेली पाहिजे

डॉक्टरांचा सल्ला घ्या

दातांच्या आरोग्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या