अपचन त्वचाविकार आणि अशक्तपणा यावर अननस रामबाण उपाय आहे.
Picture Credit: Pinterest
गॅस, अॅसिडिटी यांसारख्या त्रासांपासून आराम मिळू शकतो.
जेवणानंतर अननस खाल्ल्याने पचनक्रिया सुरळीत राहते.
अननसामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन C मुबलक असतं.
अननस शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढवतं.
व्हिटॅमिन C आणि अँटिऑक्सिडंट्समुळे त्वचा तजेलदार दिसते आणि सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.