टायर बदलायची योग्य वेळ कोणती?

Automobile

27 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

गाडीची सुरक्षा

गाडीच्या सुरक्षिततेसाठी आणि चांगल्या कामगिरीसाठी वेळेवर टायर बदलणे आवश्यक आहे. 

Picture Credit: Pinterest

अपघातांचा धोका 

अनेक लोक टायर बदलण्याकडे दुर्लक्ष करतात. ज्यामुळे अपघातांचा धोका वाढतो.

Picture Credit: Pinterest

टायर बदला

टायरवरील DOT नंतरचे शेवटचे चार अंक सर्वात महत्त्वाचे आहेत.

Picture Credit: Pinterest

मात्र, हे अंतर वाहन चालवण्याच्या पद्धतीवर आणि रस्त्याच्या स्थितीवर अवलंबून असते. 

रस्त्याची स्थिती

Picture Credit: Pinterest

तुम्ही खराब रस्त्यांवर जास्त गाडी चालवत असाल तर तुमचे टायर लवकर खराब होऊ शकतात. 

यामुळे होईल खराब

Picture Credit: Pinterest

टायर झिजल्याचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे ट्रेडची पकड कमी होणे.

ट्रेडची पकड

\Picture Credit: Pinterest

टायरला तडे किंवा भेगा पडल्यास तो ताबडतोब बदलला पाहिजे.

टायरला तडे 

\Picture Credit: Pinterest

टायरची झीज पाहूनही बरीच माहिती मिळू शकते.

टायर चेक करा

\Picture Credit: Pinterest

बाईकला ‘पल्सर’ हे नाव का दिले?