Nokia फोनचे नाव कशावरुन ठेवण्यात आले? जाणून घ्या रंजक गोष्ट

Science Technology

24 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

नोकियाची आजही येते आठवण

आजही Nokia चे नाव घेतले की लोकांना त्या मोबाईलची आठवण येते.

(फोटो सौजन्य – Pinterest)

लोकांचा विश्वास

Nokia चे फोन म्हणजे विश्वास. आजही लोकांना नोकियाचे फोन आवडतात.

(फोटो सौजन्य – Pinterest)

लोकप्रिय फोन

पूर्वी नोकियाचे मोबाईल फोन खूप लोकप्रिय होते.

(फोटो सौजन्य – Pinterest)

तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यात किमान एकदा तरी नोकिया कंपनीचा मोबाईल फोन वापरला असेल.

नोकिया फोन

(फोटो सौजन्य – Pinterest)

पण, तुम्हाला माहिती आहे का? नोकियाचे नाव हे नदी आणि शहराच्या नावावरुन ठेवण्यात आले आहे.

रंजक गोष्ट

(फोटो सौजन्य – Pinterest)

नोकिया शहर आणि जवळच्या नोकियानविर्ता नदीच्या नावावरुन ठेवण्यात आले.

यावरुन नाव ठेवले गेले

(फोटो सौजन्य – Pinterest)

ही कंपनी १८६५ मध्ये फ्रेडरिक इडेस्टॅम यांनी सुरु केली.

कंपनी कोणी सुरु केली?

(फोटो सौजन्य – Pinterest)

नोकिया मूळत: एक कागद कंपनी होती. पण, नंतर ती मोबाईल कंपनी बनली.

कागद कंपनी

(फोटो सौजन्य – Pinterest)

शास्त्रज्ञ, व्यवसाय प्रमुख यांनीही ही कंपनी उभारण्यात योगदान दिले आहे.

कंपनी उभारण्यात योगदान

(फोटो सौजन्य – Pinterest)

आज ही कंपनी केवळ एक मोबाईल फोन कंपनी नाही.

मोबाईल फोन

(फोटो सौजन्य – Pinterest)

ही कंपनी आता नेटवर्क्स आणि 5G तंत्रज्ञान देखील बनवते.

5G तंत्रज्ञान 

(फोटो सौजन्य – Pinterest)