हत्ती हा एक विशाल प्राणी आहे.
Picture Credit: Pexels
ज्याच्या बरोबर चक्क जंगलाचा राजा सिंह सुद्धा भिडत नाही.
अशातच आज आपण जाणून घेऊयात की हत्तीचे वय असते तरी किती?
साधारण एका हत्तीचे वय 60 ते 70 असते.
तेच काही हत्ती 80 वयापर्यंत सुद्धा जातात.
आफ्रिकातील हत्तींचे आयुष्य 70 वर्षापर्यंत असते.
तेच आशियातील हत्तींचे आयुष्य 60 वर्षापर्यंत असते.