12 जून रोजी अहमदाबाद मध्ये मोठी विमान दुर्घटना घडली.
Picture Credit: PTI and Pexels
हे विमान अहमदाबाद वरून लंडनला जात होते. यात 242 प्रवासी होते.
या विमान दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील होते.
हवाई प्रवास नेहमीच सुरक्षित मानला जातो. मात्र, अशा काही दुर्घटनांमुळे पुन्हा काही प्रश्न उपस्थित होत आहे.
अशातच आज आपण जाणून घेऊया, प्लेन मधील पायलट ची सेट किती सुरक्षित असते?
पायलटची सीट सुरक्षित नसते. याचे कारण म्हणजे कुठल्याही दुर्घटनेत विमानाचा पुढचा भाग जास्त डॅमेज होतो.
तेच विमानातील मागच्या सीट सुरक्षित मानल्या जातात.
विमानाच्या मधील सीट्स या सर्वात जास्त धोकादायक मानल्या जातात.