12 जून रोजी अहमदाबाद येथे विमान क्रॅश होऊन मोठी दुर्घटना घडली.
Picture Credit: PTI and Pexels
विमानाने टेक ऑफ घेतल्यानंतर काही क्षणातच ही दुर्घटना घडली.
हे विमान अहमदाबाद ते लंडन जाणार होते.
या विमानात एकूण 242 प्रवासी होते.
अशातच आज आपण जाणून घेऊयात की अहमदाबाद आणि लंडनमध्ये किती अंतर आहे.
अहमदाबाद आणि लंडन मधील हवाई अंतर 6876.5 किलोमीटर आहे.
अहमदाबाद आणि लंडन मधील समुद्री अंतर 3713 मैल आहे.
विमानाने अहमदाबाद वरून लंडन पर्यंत पोहचण्यासाठी 8.5 ते 9 तास लागतात.