Published Sept 6, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - Instagram
गोंडस उंदराई चहा पितेय, पाहिलं का?
बाप्पाचे वाहन असणारा उंदीर इतका क्यूटही दिसू शकतो असं इमॅजिन करत या AI Images बनविण्यात आल्या आहेत
गालावर पिंक ब्लश लावत दोनच दात बाहेर दाखवत असलेली ही क्यूट उंदरीण खूपच भारी दिसतेय
डोक्यावर फुलांचा बेल्ट लावत चहा पिणारी ही उंदरीण बाई मनात घर करून जातेय
.
पिंक आणि पांढऱ्या रंगाचे समीकरण असणारा ड्रेस आणि डोक्यावर लावलेला बो कमाल दिसतोय
.
गोंडस गाल आणि इवलेसे डोळे असणारी ही उंदरी ताई मन जिंकून घेतेय
चेहऱ्यावर हृदय जिंकणारे हास्य घेऊन असलेली ही इमेज खूपच सुंदर भासतेय
इंग्लिश स्टाईल ड्रेस आणि कप-बशीची ही फॅशन खूपच क्लासी दिसून येत आहे
लाईट ब्लू ड्रेस आणि त्यावर पिवळी पांढरी फुलं असा ड्रेस खूपच अप्रतिम दिसतोय
अत्यंत भेदक नजर आणि चेहऱ्यावर दिसणारा गोंडसपणा खूपच मनाला भावतोय