Published Sept 4, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - Instagram
बाप्पाने घेतलंय AI स्वरूपात मुलीचं रूप, पाहून पडाल प्रेमात
बाप्पाला क्यूट लहान मुलींच्या स्वरूपात पाहून तुमची नजरच हटणार नाही
लाल रंगाच्या हार्ट शेप प्रिंटेड ड्रेसमध्ये बाप्पाच्या चेहऱ्यावरील निरागसता मनात भरतेय
.
अबोली रंगाच्या फ्रील ड्रेसवर हार्ट लावलेला हा आकर्षक ड्रेस बाप्पावर खूपच सुंदर दिसतोय
सूर्यफुल कानात अडकवून गालावर ब्लश लावलेली छोटीशी बेबी म्हणून बाप्पाकडे पाहून फक्त मनात प्रेम भरून येईल
लहान मुलींच्या डोक्यावर बो अत्यंत उठावदार दिसतो. असाच पिंक अँड व्हाईट ड्रेस आणि बो मधील बाप्पा क्यूट दिसतोय
अबोली रंगाचा फ्रील ड्रेस आणि कानात माळलेलं गुलाब अत्यंत मोहक दिसतंय
परफेक्ट फॅशन आणि हार्ट शेप बो लावलेला हा बाप्पा मुलीच्या रूपात मनच चोरेल
कोर्ड सेटची फॅशन केलेली आणि हातात सेम स्टायलिश पर्स घेतलेला बाप्पाचा हा मुलीच्या स्वरुपातील लुक कमाल आहे
ब्लॅक अँड व्हाईट डॉट्स असणारा हा फ्रीलचा ड्रेस पाहून तुमच्या तोंडातून ‘Cutie’ हा शब्द निघेलच