तुमच्या वतीने AI करणार UPI Payment! भारतात येतेय नवी सुविधा

Science Technology

02 September 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

UPIमध्ये AIची एंट्री

लवकरच AI Agent तुमच्या वतीने काही छोटे UPI Payment स्वतः करू शकणार आहे. यासाठी NPCI ‘Unified Agent Protocol’ तयार करत असल्याची माहिती समोर आली आहे.

Picture Credit: Pinterest

प्रत्येक वेळी Approvalची गरज नाही?

या सिस्टममध्ये ठराविक नियम आणि मर्यादा आधी सेट केल्यास प्रत्येक छोट्या व्यवहारासाठी तुम्हाला वेगळे Approval द्यावे लागू नये, अशी संकल्पना आहे.

Picture Credit: Pinterest

AI नेमकं काय करणार?

उदाहरणार्थ, तुम्ही AI Agentला ठराविक बजेटमध्ये किराणा किंवा रोजच्या वस्तू खरेदी करण्याची परवानगी देऊ शकता. त्यानंतर Agent तुमच्या सूचनांनुसार Payment पूर्ण करू शकतो.

Picture Credit: Pinterest

Spending Limit करता येणार!

उदाहरणार्थ, तुम्ही AI Agentला ठराविक बजेटमध्ये किराणा किंवा रोजच्या वस्तू खरेदी करण्याची परवानगी देऊ शकता. त्यानंतर Agent तुमच्या सूचनांनुसार Payment पूर्ण करू शकतो.

Picture Credit: Pinterest

UPI Circleचा होणार वापर?

प्रस्तावित व्यवस्था UPI Circleसारख्या Delegated Payment सुविधांचा आणि Reserve Payचा आधार घेऊ शकते. त्यामुळे AI Agentला मर्यादित Payment अधिकार देता येऊ शकतात.

Picture Credit: Pinterest

सुरुवातीला कुठे उपयोग होईल?

सुरुवातीचे Use Cases कमी रकमेचे आणि वारंवार होणारे व्यवहार असण्याची शक्यता आहे. Grocery आणि E-commerce हे त्यापैकी महत्त्वाचे क्षेत्र ठरू शकतात.

Picture Credit: Pinterest

Fraudपासून सुरक्षा कशी?

प्रस्तावित सिस्टममध्ये Identity Verification, Spending Limits, Rule-based Payments आणि Audit Trails यांसारखे सुरक्षा उपाय असण्याची शक्यता आहे.

Picture Credit: Pinterest

मोठा बदल कधी?

NPCIचे Unified Agent Protocol पुढील आठवड्यात मुंबईतील Global Fintech Fest 2026मध्ये सादर होण्याची शक्यता असल्याचे अहवाल सांगतात. मात्र अंतिम अंमलबजावणी आणि नियमांबाबत अधिकृत तपशीलाची प्रतीक्षा आहे.

Picture Credit: Pinterest

UPIचा पुढचा टप्पा?

AI Agentने स्वतः खरेदी करणे आणि Payment करणे सुरू झाल्यास UPI वापरण्याची पद्धतच बदलू शकते. मात्र सुरक्षा, नियंत्रण आणि जबाबदारी हे या तंत्रज्ञानासमोरील मोठे प्रश्न असतील.

Picture Credit: Pinterest