वायू प्रदूषण ही सध्याची मोठी समस्या निर्माण झालेली आहे
Picture Credit: Pinterest
प्रदूषणामुळे होणारे डोळ्यांचे नुकसान टाळण्यासाठी काही उपाय करावे
Picture Credit: Pinterest
थंड आणि स्वच्छ पाण्याचे डोळे धुवावे, त्यामुळे इंफेक्शनचा धोका कमी होतो
Picture Credit: Pinterest
कॉन्टॅक्ट लेंस वापरणं शक्यतो टाळावं, त्यामुळे धुळीचे कण चिकटतात
Picture Credit: Pinterest
घराबाहेर पडताना गॉगल वापरा, त्यामुळे वायू प्रदूषणापासून संरक्षण होते
Picture Credit: Pinterest
बाहेरून आल्यावर थेट डोळ्यांना हात लावू नका, हात साबणाने स्वच्छ धुवावे
Picture Credit: Pinterest
बाहेरून आल्यावर थेट डोळ्यांना हात लावू नका, हात साबणाने स्वच्छ धुवावे
Picture Credit: Pinterest
दिवसभरात भरपूर पाणी प्यावे, सुमारे 3 ते 4 लीटर पाणी प्या
Picture Credit: Pinterest
डोळे चोळू नका, त्यामुळे खाज, जळजळ होते, थंड पाण्याने धुवावे
Picture Credit: Pinterest