लवंगाचं पाणी, आजारांवर उपाय

Health

26 October 2025

Author:  शिल्पा आपटे

अँटी-ऑक्सिडंट्स, अँटी-बॅक्टेरियल गुणांमुळे आजारांवर उपाय

लवंगाचं पाणी

Picture Credit: Pinterest

लवंगाचं पाणी दात आणि हिरड्यांची सूज कमी करतात, इंफेक्शन कमी होते

दात, हिरड्या

Picture Credit: Pinterest

लवंगाचं पाणी गॅस, अपचन कमी होण्यास उपयुक्त, पचन लवकर होते

पोट, डायजेशन

Picture Credit: Pinterest

इम्युनिटी वाढते लवंगाचं पाणी प्यायल्याने, सर्दी-खोकला कमी होतो

सर्दी, खोकला

Picture Credit: Pinterest

ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते, डायबिटीजच्या रुग्णांसाठी फायदेशीर

ब्लड शुगर

Picture Credit: Pinterest

बॅक्टेरिया, व्हायरसपासून लढण्यास मदत करते, पोटातील विषाणू कमी होतात

बॅक्टेरिया, इंफेक्शन

Picture Credit: Pinterest

ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते लवंगाचं पाणी प्यायल्याने

हेल्दी हार्ट

Picture Credit: Pinterest

मेंदू शार्प होतो, स्ट्रेस कमी होण्यास मदत होते, फोकस वाढण्यास मदत

स्ट्रेस, स्मरणशक्ती

Picture Credit: Pinterest