अहमदाबाद ते लंडन किती आहे विमानाचं भाडं?

Business

19 JUNE, 2025

Author: शिल्पा आपटे

एअर इंडियाचं ड्रीमलाइनर विमान B787-8 अहमदाबाद-लंडन जात होते

एअर इंडिया

Picture Credit: FREEPIK

टेक ऑफ दरम्यान विमान क्रॅश झाले, त्यामध्ये 242 प्रवासी होते

विमानाचा अपघात

जे प्रवासी या विमानाने प्रवास करत होते त्या विमानाचं तिकीट स्वस्त नव्हते

तिकीट

या फ्लाइटच्या तिकीटाचा दर सामान्य लोकांच्या आवाक्याबाहरेचा आहे

तिकीटाचा दर

अहमदाबाद ते लंडन जवळपास 6839 किमी इतकं अंतर आहे

अंतर

अहमदाबादहून लंडनला पोहोचायला या विमानाला सुमारे 15 तास लागतात

किती वेळ?

एअर इंडियाच्या या फ्लाइटमधील इकॉनॉमी क्लासचं भाडं 56 हजारापासून सुरू होते

इकॉनॉमी क्लास

बिझनेस क्लासचं भाडं 96 हजार ते दीड लाख रुपये इतकं आहे

बिझनेस क्लास