बाजारात अनेक मॉडेल्स उपलब्ध आहेत, इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे
Picture Credit: Instagram
ही स्कूटर सुमारे 5 वर्षांपूर्वी जानेवारीमध्ये लॉँच झालेली होती
SIAM च्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत 6 लाखांहून अधिक स्कूटरची विक्री झालेली आहे.
स्कूटर iQube, iQube S आणि iQubeST या तीन वेगवेगळ्या प्रकारांमध्ये ही विक्रीसाठी आहे
बॅटरीमध्ये 2 वेगवेगळे व्हेरिएंट, लहान बॅटरी व्हेरिएंट 94 किमीची रेंज, मोठा व्हेरिएंट 145 किमी
या स्कूटरची किंमत सुमारे 94 हजार आणि मोठ्या व्हेरिएंटची किंमत 1 लाखाच्या वर आहे
आयक्यूब एस व्हेरिएंटमध्ये फक्त एक बॅटरी पॅक येतो, त्याची किंमत 1 लाख 17 हजारापेक्षा जास्त आहे
तर iQube ST मध्ये 2 बॅटरी पॅक येतात ज्याची किंमत सुमारे 145 किमी आणि 212 किमी आहे
छोट्या बॅटरी पॅक व्हेरिएंटची किंमत 1 लाख 27 हजारापेक्षा जास्त, तर दुसरी 1 लाख 58 हजारांपेक्षा जास्त