‘या’ Airtel प्लॅनमध्ये मिळतात जबरदस्त फायदे

Science Technology

22 May 2026

Author:  हर्षदा जाधव

टेलिकॉम कंपनी

एअरटेल भारतातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक आहे. 

Picture Credit:  pinterest

अनेक प्लॅन्स

कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक प्लॅन्स उपलब्ध आहेत. 

Picture Credit:  pinterest

 जाणून घेऊ

अशाच एका प्लॅनबाबत आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

Picture Credit:  pinterest

एअरटेलच्या पोर्टफोलिओमध्ये 279 रुपयांचा रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहे. 

प्लॅनची किंमत 

Picture Credit:  pinterest

प्लॅनमध्ये यूजर्सना एकूण 1GB डेटा ऑफर केला जातो. 

इंटरनेट डेटा

Picture Credit:  pinterest

प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंग ऑफर केली जाते. 

अनलिमिटेड कॉलिंग

Picture Credit:  pinterest

प्लॅनमध्ये नेटफ्लिक्स आणि जिओहॉटस्टारचा अ‍ॅक्सेस देखील मिळतो.

ओटीटी अ‍ॅक्सेस 

Picture Credit:  pinterest

रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडिटी 1 महिन्याची आहे. 

प्लॅनची व्हॅलिडिटी

Picture Credit:  pinterest