एअरटेलने त्यांचा सर्वात स्वस्त असा 189 रुपयांचा प्लान बंद केलाय
Picture Credit: Pinterest
आता कंपनीने 199 रुपयांचा प्लान ऑफर केला आहे, कॉलिंगसाठी हा प्लान बेस्ट
Picture Credit: Pinterest
एअरटेलच्या वेसबासइटवरून 189 रुपयांचा प्लान रिमूव्ह करण्यात आलाय
Picture Credit: Pinterest
199 रुपयांमध्ये 28 दिवसांची व्हॅलिडीटी मिळत आहे
Picture Credit: Pinterest
कॉलिंग, डेटा आणि एसएमएसचे फायदे मिळत आहे
Picture Credit: Pinterest
अनलिमिटेड कॉलिंगसोबत 2GB डेटा आणि 100 SMS मिळणार आहेत
Picture Credit: Pinterest
स्पॅम प्रोटेक्शन आणि Perplexity Pro AI चे सब्सक्रिप्शन मिळणार आहे
Picture Credit: Pinterest