Airtel, Jio आणि Vi यापैकी कुणाचा डेटा प्लॅन आहे सर्वात बेस्ट?

Tech

12 February 2026

Author: वेद बर्वे

कुठल्या कंपनीचा 1.5GB डेली  डेटा प्लॅन सर्वात फायदेशीर?

1.5GB डेली डेटा

Picture Credit: Samsung

जिओचा 799 रुपयांचा प्लॅन  84 डेज वॅलिडिटी, 1.5GB डेली डेटा,  100 SMS दररोज, अनलिमिटेड  वॉईस कॉलिंग

Jio 799 Plan - फायदा

Picture Credit: Pinterest

FUP (फेअर यूसेज पॉलिसी) संपल्यावर डेटा 64 Kbps पर्यंत घटतो, यात 5G बेनिफिट मिळत नाही

Jio 799 Plan - तोटा

Picture Credit: Pinterest

एअरटेलचा 799 रुपयांचा प्लॅन 84 डेज वॅलिडिटी, 1.5GB डेली डेटा, 100 SMS दररोज, अनलिमिटेड वॉईस कॉलिंग

Airtel 859 Plan

Picture Credit: Pinterest

व्हीआयचा 859 रुपयांचा प्लॅन 84 डेज वॅलिडिटी, 1.5GB डेली डेटा, 100 SMS दररोज, अनलिमिटेड वॉईस कॉलिंग

Vodafone Idea 859 Plan

Picture Credit: Pinterest

Vi च्या या प्लॅनमध्ये युजर्सना  बिंज ऑल नाइट, वीकेंड डेटा रोलओवर, डेटा डिलाइट यांसारखे  एक्स्ट्रा फायदे मिळतात

एक्स्ट्रा फायदे

Picture Credit: Pinterest

प्रत्येक प्लॅनचे वेगवेगळे फायदे: एअरटेलकडे एडोब एक्सप्रेस प्रीमियम त्याच किमतीत Vi कडे एक्स्ट्रा डेटा  जिओ कवरेजमध्ये सर्वोत्तम व स्वस्त पण ऐड-ऑन फायदे जास्त नाहीत

सर्वात बेस्ट प्लॅन कोणता?

Picture Credit: Pinterest

तुमची गरज काय?

Picture Credit: Pinterest

त्यामुळे तुम्हाला नक्की ज्या सुविधा हव्या आहेत, त्यानुसार योग्य प्लॅन निवडा