Airtel यूजर्ससाठी आनंदाची बातमी

Life style

26 November 2025

Author:  शिल्पा आपटे

एअरटेल कंपनीने त्यांच्या 39 कोटींपेक्षांही जास्त ग्राहकांचे टेन्शन कमी केले

एअरटेल

Picture Credit:  Pinterest

खूप दिवसांच्या व्हॅलिडीटीसब अनेक सुविधा घेऊन Airtel आलंय

सुविधा

Picture Credit: Pinterest

929 रुपयांचा रिचार्ज प्लान Airtel ने ग्राहकांसाठी आणलाय

रिचार्ज प्लान

Picture Credit: Pinterest

90 दिवसांची व्हॅलिडीटी ग्राहकांना या प्लानमध्ये मिळणार आहे

व्हॅलिडीटी

Picture Credit: Pinterest

90 दिवसांच्या व्हॅलिडीटीसह 135 GB डेटा ऑफर करण्यात आलाय

डेटा

Picture Credit: Pinterest

फ्री कॉलिंग आणि डेटासह रोज 100 SMS फ्री मिळणार आहेत

फ्री कॉलिंग

Picture Credit: Pinterest

कंपनी ग्राहकांना 12 महिन्यांची Perplexity Pro चा फ्री एक्सेस देणार आहे

फ्री एक्सेस

Picture Credit: Pinterest