लॅपटॉपची बॅटरी Life वाढवा

Gadgets

17 November 2025

Author:  शिल्पा आपटे

अनेकजण नेहमीच लॅपटॉप चार्जिंगला लावून ठेवतात, त्यामुळे बॅटरी फुगते

ओव्हर चार्चिंग

Picture Credit:  Pinterest

बॅटरी फुल डिस्चार्ज होईपर्यंत चार्जिंगला न लावणं ही सवय आजच बदला

डिस्चार्ज

Picture Credit: Pinterest

लॅपटॉपचा चार्जर ओरिजनल असावा, duplicate चार्जर वापरू नये

चार्जर

Picture Credit: Pinterest

जास्त थंडी किंवा खूप जास्त उन्हाळ्यात बॅटरी वापरू नये, बॅटरीची क्षमता कमी होते

तापमान

Picture Credit: Pinterest

बॅटरी कायम 100 टक्क्यांवर ठेवणं यामुळेही बॅटरीची लाइफ कमी होते

नुकसान

Picture Credit: Pinterest

वेळोवेळी बॅटरी चेकर करा, त्यामुळे बॅटरीचा परफॉर्मन्स कळतो

बॅटरी हेल्थ

Picture Credit: Pinterest

स्क्रीन ब्राइटनेस जास्त असल्यास डोळ्यांसोबतच बॅटरीच्या Life वरही परिणाम

स्क्रीन ब्राइटनेस

Picture Credit: Pinterest