Airtel चा कॉलिंग-डेटासाठी नवा प्लान

Life style

10 JULY, 2025

Author: शिल्पा आपटे

एअरटेल कंपनीने ग्राहकांसाठी एक नव्या प्लानचा ऑप्शन आणला आहे

नवीन प्लान

Picture Credit: Pinterest

189 रुपयांचा हा प्लान कंपनीने नुकताच लाँच केला आहे, कॉलिंग, डेटा आणि SMS हे फायदे 

काय आहे प्लान?

Airtel च्या या रिचार्ज प्लानची व्हॅलिडीटी आहे 21 दिवस

व्हॅलिडीटी

या नव्या प्लानमध्ये 1 GB डेटा, आणि अनलिमिटेड voice calling ची सुविधा मिळणार

किती डेटा?

या प्लानमध्ये 300 SMS 21 दिवसांच्या व्हॅलिडीटीसह मिळणार

कॉलिंग

काही काळासाठी तुम्हाला कॉलिंग आणि डेटा हवा असेल तर हा प्लान चांगला ऑप्शन 

स्वस्तात मस्त

199 रुपयांच्या प्लानमध्ये 2 GB डेटा आहे, अनलिमिटेड कॉलिंग, रोज 100 मेसेज फ्री

दुसरा प्लान

219 रुपयांचा प्लान पूर्ण व्हॅलिडीटीसह 3 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग 

ऑप्शन