अंकशास्त्रानुसार मूलांकवरून व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तीमत्त्व कळू शकते
Picture Credit: Pinterest
न्यूमेरोलॉजीने एखाद्यासोबत कोणतीही दुर्घटना होणार असल्यासही कळू शकते
कमी वयात भरपूर प्रसिद्धी मिळते मूलांक 4 च्या व्यक्तींना
पैशाची कमतरता, चणचण या मूलांकाच्या व्यक्तींना कधीच भासत नाही.
मूलांक 4 च्या व्यक्ती पैशाची बचत आणि invest सुद्धा योग्य प्रकारे करतात
अंगी नेतृत्व गुण असतो या मूलांकाच्या व्यक्तींमध्ये, त्यामुळे ध्येय सोप्या पद्धतीने गाठतात