Airtel चा वर्षभराचा रिचार्ज प्लान

Science Technology

10 November 2025

Author:  शिल्पा आपटे

एअरटेलने ग्राहकांसाठी वर्षभराचा 1 रिचार्ज प्लान आणला आहे

रिचार्ज प्लान

Picture Credit: Pinterest

वर्षभराच्या या प्लानमध्ये इंटरनेट डेटाही देण्यात आला आहे

इंटरनेट

Picture Credit: Pinterest

Airtel चा 2249 रुपयांचा रिचार्ज प्लानमध्ये कॉलिंग, डेटा फायदेशीर

फायदे

Picture Credit: Pinterest

2249 रुपयांचा रिचार्ज प्लानची व्हॅलिडीटी 365 दिवस आहे

व्हॅलिडीटी

Picture Credit: Pinterest

या रिचार्ज प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, रोमिंगसुद्धा आहे

अनलिमिटेड कॉलिंग

Picture Credit: Pinterest

एअरटेलच्य या प्लानमध्ये 30GB डेटा,  3600 SMS आहेत

डेटा

Picture Credit: Pinterest

यूजर्सना स्पॅम कॉल्स आणि मेसेजचा लाइव्ह अलर्ट देण्यात आलाय

स्पॅंम कॉल्स

Picture Credit: Pinterest