आज 28 जानेवारी 2026 रोजी सकाळच्या सुमारास बारामतीत विमान अपघात झाला.
Picture Credit: X and Pinterest
या विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुःखद निधन झाले.
या घटनेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील दादा हरपले आहे.
अजित दादांच्या ताफ्यात अनेक कार होत्या. चला त्याबद्दल जाणून घेऊयात.
ही एक आलिशान कार असून त्याची किंमत 2.5 कोटी रुपये आहे.
टोयोटा कॅमरी ही एक लोकप्रिय कार असून याची किंमत 48 लाख रुपये आहे.
या कारची किंमत 38 लाख रुपये आहे.
अजित दादांकडे Honda CR-V देखील होती. जिची किंमत 32.8 लाख रुपये आहे.