महाराष्ट्रांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी निधन झाले.
Picture Credit: Pinterest
अजित पवार यांच्या विमानाचा बारामतीमध्ये अपघात झाला. या अपघातात अजित पवारांसह 6 जणांचा मृत्यू झाला.
Picture Credit: Pinterest
अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे.
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
महाराष्ट्राचे लाडके दादा अशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ओळख होती.
राजकीय कारकिर्दी, बारामतीधील प्रभाव आणि भाषणाची अनोखी शैली यामुळे अजितदादा ओळखले जात होते.
Picture Credit: Pinterest
निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, अजित पवार यांनी स्वतःची आणि कुटुंबाची एकूण मालमत्ता १२४ कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे घोषित केले.
Picture Credit: Pinterest
लोकांना पाणी हवंय, भाषण नको! आम्ही बोलत नाही, करून दाखवतो! असे अजित पवारांचे डायलॉग्ज अत्यंत गाजले आहेत.
Picture Credit: Pinterest
केवळ 10 वीपर्यंत शिक्षणा झालेल्या अजित पवारांनी तब्बल 6 वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपद भुषवले आहे.
Picture Credit: Pinterest