Published Sept 16, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
अँटिस्पास्मोडिक आणि कार्मिनेटिव गुणधर्म ओव्यात आढळतात, गॅसपासून सुटका होते
अँटीव्हायरल, अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म त्वचेसाठी फायदेशीर
अँटी-माइक्रोबियल गुणांमुळे केस हेल्दी राहण्यास मदत होते
.
वजन कमी करण्यासाठीही सकळी रिकाम्या पोटी ओवा खावा
अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मामुळे सांधेदुखी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो
ओव्यातील हे गुणधर्म अनेक आजारांवर उपयोगी आहेत
किचनमधील ही वस्तू पदार्थांची चव वाढवते.