Published Sept 16, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
दही आणि लसणाच्या चटणीमुळे इम्युनिटी वाढते. आजारांशी लढण्यास मदत होते
दही आणि लसणाची चटणी खाल्ल्याने युरिक ॲसिड नियंत्रणात राहते
दही, लसूण चटणीमुळे पचनक्रिया सुधारते, बद्धकोष्ठता, अपचन दूर होते
.
दही आणि लसणाची चटणी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते
थायरॉइडच्या रुग्णांसाठी लसूण आणि दह्याची चटणी वरदान ठरू शकते
दही-लसूण चटणीमुळे, आरोग्याला हे फायदे होतात
गंभीर आजार असल्यास हा उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.