ड्रायफ्रूटमध्ये आक्रोडला विशेष प्राधान्य दिलं जातं.
Picture Credit: Pixabay
दातांच्या आणि विशेषतः हाडांच्या आरोग्यासाठी अक्रोड फायदेशीर आहे.
अक्रोडचे फायदे आहेत तसं त्याचे तोटे देखील आहेत.
ज्यांची त्वचा खूप संवेदनशील आहे त्यांनी अक्रोड जपून खावं.
अनेकांना अक्रोडमुळे त्वचेला खाज आणि पुरळ येतात.
अक्रोड हा ट्री नट प्रकारात येतो. त्यामुळे संवदेनशील त्वचेला याची लगेच अॅलर्जी होते.
जर तुमची त्वचा सुद्धा संवेदनशील असेल तर अक्रोडचं सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
Picture Credit: Pinterest