Published Feb 20, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - X, Instagram, ANI
किकबॉक्सिंग, मार्शल आर्ट फिटनेसचा महत्त्वाचा भाग आहे, मसल्स स्ट्राँग होतात
साइकलिंग केल्याने शरीर संतुलन नीट होते. फुलबॉडी वर्कआउट होते त्यामुळे
मानेच्या एक्सरसाइज सकाळी केल्याने शरीर एनर्जेटिक राहते असं अक्षय म्हणतो
स्वीमिंग म्हणजे उत्तम कार्डिओ एक्सरसाइज, मसल्स टोन होतात, फिटनेस मेंटेन राहतो
योग केल्याने मानसिक आणि शरीरासाठी उत्तम मानले जाते, तणाव दूर होतो
बॅडमिंटन, बास्केटबॉल, टेनिस हे खेळ अक्षय कुमार खेळतो, त्यामुळे फिटनेस सुधारतो
ब्रेकफास्टमध्ये पराठे, ज्यूस, अंडं, लंच आणि डिनरमध्ये घरचं साधं आणि पौष्टिक जेवण
अक्षय कुमार संध्याकाळी 6 च्या आधी जेवतो आणि रात्री 10 वाजता झोपतो