Published Feb 20, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - X, Instagram, ANI
भाजप नेता रेखा गुप्ता यांची दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी वर्णी
चौंथ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची धुरा महिलेकडे देण्यात आलेली आहे
भाजपच्या सुषमा स्वराज, काँग्रेसच्या शीला दीक्षित आणि आपच्या आतिषी यांच्यानंतर भाजपच्या रेखा गुप्ता यांची वर्णी
12 ऑक्टोबर 1998 ते 3 डिसेंबर 1998 म्हणून मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली होती
3 डिसेंबर 1998 ते 28 डिसेंबर 2013 पर्यंत मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली होती
तर 21 सप्टेंबर 2024 ते 20 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुख्यमंत्रीपद भुषवलं होतं
सुषमा स्वराज आणि केजरीवाल यांच्यानंतर रेखा गुप्ता या हरियाणा वंशाच्या तिसऱ्या मुख्यमंत्री आहेत