अक्षय नवमीला काही ठराविक वस्तू खरेदी केल्यास सुख-समृद्धी येते
Picture Credit: Pinterest
सकारात्मक ऊर्जेचा वास, नकारात्मक ऊर्जा दूर होते, चांदी खरेदी करा
Picture Credit: Pinterest
डोक्यावर कर्ज असल्यास आवळ्याचं रोप अक्षय नवमीला घरी आणावे
Picture Credit: Pinterest
सोनं खरेदी केल्याने नशिब पालटेल, बिघडलेली कामं नीट होतील
Picture Credit: Pinterest
तांबं खरेदी करणं शुभ मानतात, बिझनेसमधील नुकसान भरून निघते
Picture Credit: Pinterest
पितळ खरेदी केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात असं मानलं जातं
Picture Credit: Pinterest
फॅशनच्या वस्तू, कपडे खरेदी करू नये, समस्या वाढण्याची शक्यता जास्त
Picture Credit: Pinterest