Written By: Shilpa Apte
Source: Pinterest
दीर्घायुषी, सौभाग्य आणि समृद्धीचं वरदान असतं त्यांना. भाग्यवान असता ही मुले
या दिवशी मुलीचा जन्म प्राप्त झाल्यास तिला लक्ष्मीचं रुप मानलं जातं, तिच्यावर लक्ष्मीची कृपा असते
या दिवशी जन्मलेली मुलं साहसी असतात. शक्ती आणि भक्तीचं प्रतीक मानली जातात ही मुलं
अक्षय्य तृतीयेला जन्मलेली मुलं बुद्धीमान आणि सर्जनशील असतात, हा दिवस बुद्धीमत्तेचं प्रतीक मानतात
या दिवशी जन्म झालेल्या मुलांना संपत्ती, समाधान आणि यश मिळते, हा दिवस समृद्धीचा मानतात
अक्षय्य तृतीयेला जन्म झालेला असल्यास यश मिळते, ते प्रगतीसुद्धा करतात