Written By: Shilpa Apte
Source: Pinterest, yandex
कैरी, साखर, पाणी, पुदीना, काळं मीठ, लाल तिखट, मिरपूड, जीरं पावडर, मीठ
कैरी चिरून तुकडे करा, साखर आणि पाणी त्यात मिक्स करा, 10 मिनिटं शिजवा
हे मिश्रण थोडं थंड झाल्यावर मिक्सरमध्ये पुदीन्याची पानं, मिरपूड, जीरं पावडर, काळं मीठ, मीठ पाणी घालून ब्लेंड करा
ब्लेंड केलेलं मिश्रण गाळून घ्या, बिया आणि पानं काढून टाका, त्यात थोडा लिंबाचा रस पिळा,
तयार मिश्रण आइस्क्रीम मोल्डमध्ये भरून पॉप्सिकल्स साठी 6 ते 8 तास फ्रीजरमध्ये ठेवा
नंतर तयार Popsicles वर लाल तिखट, काळं मीठ Sprinkle करा, आणि सर्व्ह करा