अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या राशींच्या लोकांना होणार फायदा

religion

09  April 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

अक्षय तृतीया 2026

19 एप्रिल रोजी अक्षय तृतीयेच्या दिवशी दुपारी 3.51 मिनिटांनी शुक्र ग्रह मेष राशीत आणि वृषभ राशीत प्रवेश करेल. भाग्यशाली राशी कोणत्या जाणून घ्या

Picture Credit: Pinterest

रविवार 19 एप्रिल रोजी अक्षय तृतीया आहे. या दिवशी शुक्र ग्रह देखील आपले संक्रमण करणार आहे. 

अक्षय तृतीया कधी 

Picture Credit: Pinterest

शुक्र ग्रहाचा संबंध धन, वैभव आणि सुख समृद्धीशी आहे.  शुक्र संक्रमणामुळे देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने मेष, कन्या, तूळ आणि धनु राशींच्या लोकांना लाभ होईल.

शुक्र ग्रहाचे संक्रमण 

Picture Credit: Pinterest

मेष राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत अपेक्षित यश मिळेल. मालमत्तेमध्ये गुंतवणूक केल्यास यश मिळेल. आर्थिक लाभ होईल. प्रगती होईल. आरोग्य चांगले राहील. 

मेष रास

Picture Credit: Pinterest

कन्या रास

कन्या राशींच्या लोकांसाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी शुक्राची चाल बदलणे चांगले राहील. आर्थिक लाभाची संधी. नवीन गुंतवणूक करण्यासाठी हा काय चांगला राहील. अविवाहित लोकांना लग्नासाठी प्रस्ताव येऊ शकतात.

Picture Credit: Pinterest

तुळ राशीच्या लोकांसाठी आर्थिक दृष्ट्या हा काळ चांगला राहील. बचत होईल आणि बँक बॅलेन्स वाढेल. मालमत्तेमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर राहील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.

तुळ रास 

Picture Credit: Pinterest

धनु राशींच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात यश मिळेल. अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला आर्थिक लाभ होईल. शुक्राचे संक्रमण धनु राशींच्या लोकांसाठी जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकतात.

धनु रास

Picture Credit: Pinterest