कलिंगडमध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे मधुमेह असणाऱ्या व्यक्तीने टाळावे.
Picture Credit: Pinterest
पोटॅशियममुळे किडनीवर ताण येऊ शकतो.
Picture Credit: Pinterest
कलिंगड थंड आणि पाण्याने भरलेले असल्याने पोटीची समस्या निर्माण होते.
Picture Credit: Pinterest
गॅस वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Picture Credit: Pinterest
कलिंगड खाल्ल्याने खास, सूज आणि पुरळ येत असेल तर खाणे टाळावे.
Picture Credit: Pinterest
अतिसेवनाने सर्दी, ताप, खोकला वाढू शकतो.
\Picture Credit: Pinterest
रात्री उशीरा खाल्ल्याने पचनावर परिणाम होतो.
Picture Credit: Pinterest
रिकाम्या पोटी खाल्ल्यास पोटदुखी आणि अस्वस्थता होऊ शकते.
Picture Credit: Pinterest