अभिनेता अक्षय खन्नाचे धुरंधर चित्रपटातील रहमान डकैत हे पात्र फार चर्चेत आहे.
Picture Credit: Pinterest
अक्षय खन्नाचा खरा कमबॅक छावा चित्रपटातील 'औरंगजेब' पात्रातून झाला.
Picture Credit: Pinterest
अक्षय खन्नाने हंगामा चित्रपटात साकारलेले जितू पात्र आजही चाहत्यांच्या पसंतीचा आहे.
Picture Credit: Pinterest
तीस मार खान चित्रपटातील आतिष कपूरने सगळ्यांना हसवून पोट दुखवून सोडले होते.
Picture Credit: Pinterest
अक्षय खन्नाने दृश्यम २ मध्ये IG Tarun Ahlawat ची भूमिका साकारली.
Picture Credit: Pinterest
सर्वत्र गाजलेला सिनेमा रेस मध्ये अक्षय खन्ना राजीव सिंह याची भूमिका साकारत होता.
Picture Credit: Pinterest