आलिया तुझ्या हातात गजरा, साऱ्या पोरांच्या तुझ्यावर नजरा

Written By: Chetan Bodke

Source: Instagram

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिने आपल्या अभिनयाच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले.

आलिया भट्ट

कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणारी आलिया सध्या तिच्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे. 

फॅशन

आलियाने वेव्हज समिट २०२५ निमित्त स्पेशल लूक केलेला आहे. 

वेव्हज समिट २०२५

शिवाय, अभिनेत्रीने महाराष्ट्र दिनानिमित्तही हा स्पेशल लूक केलेला आहे, तिच्या ह्या स्पेशल लूकचे नेटकरी जोरदार कौतुक करीत आहेत. 

स्पेशल लूक 

आलिया पैठणीमध्ये खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे जोरदार कौतुक करीत आहे. 

सौंदर्याचे कौतुक

आलियाने स्टायलिश अंदाजात पैठणी कॅरी केली असून तिने कॅमेऱ्यासमोर जबरदस्त फोटोशूट केले. 

फॅशनची चर्चा

लूकला साजेसा मेकअप आणि डायमंड ज्वेलरी कॅरी करत अभिनेत्रीने खूप सुंदर फोटोशूट केले. 

लूक

आलियाच्या फॅशनची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत असून तिच्या सौंदर्याचे नेटकरी कौतुक करीत आहेत. 

सौंदर्याचे कौतुक

आलियाने शेअर केलेल्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.

लाईक्स- कमेंट्सचा वर्षाव