अभिनेत्री आलीय भटवर तरुणांचे विशेष प्रेम आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनयातून तर तिने हृदय जिंकलेच आहे पण तिचा गोंडसपणा तरुणांना नेहमी घायाळ करतो.
Picture Credit: Pinterest
दरम्यान, अभिनेत्रीच्या नव्या पोस्टची चर्चा अफाट आहे.
Picture Credit: Pinterest
तिच्या सौंदर्याच्या चर्चाही आकाशाला भिडल्या आहेत.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'the good, the bads and the glam @gucci' असे नमूद केले आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीचे सौंदर्य पाहून चाहत्यांनी कौतुकांची रांग लावली आहे.
Picture Credit: Pinterest