प्रॉन्स रवा फ्रायची चवदार रेसिपी

Life style

17 September, 2025

Author:  नुपूर भगत

प्रॉन्स स्वच्छ धुऊन, शेल आणि काळा धागा काढून कोरडे करून घ्या.

प्रॉन्स तयार करणे

Picture Credit: Pinterest

 एका भांड्यात हळद, लाल तिखट, आलं-लसूण पेस्ट, लिंबाचा रस व मीठ टाकून मिक्स करा.

मसाला मिक्स करणे

Picture Credit: Pinterest

प्रॉन्स या मसाल्यात घालून १५-२० मिनिटे झाकून ठेवा.

प्रॉन्स मॅरिनेट करणे

Picture Credit: Pinterest

 एका ताटलीत रवा आणि तांदळाचे पीठ मिक्स करून ठेवा.

कोटिंग तयार करणे

Picture Credit: Pinterest

 मॅरिनेट केलेले प्रॉन्स या रव्याच्या मिश्रणात छानपणे घोळवा.

प्रॉन्स कोट करणे

Picture Credit: Pinterest

कढईत तेल गरम करून मध्यम आचेवर प्रॉन्स दोन्ही बाजूंनी सोनेरी व कुरकुरीत होईपर्यंत तळा.

कुरकुरीत तळा

Picture Credit: Pinterest

 तळलेले प्रॉन्स गरमागरम कांदा, लिंबाचे काप आणि हिरवी चटणीसोबत सर्व्ह करा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest