Published Jan 10, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
आलिया भट्ट वर्कआउट schedule न चुकता फॉलो करते. यामध्ये pilates exercise महत्त्वाच्या आहेत
आलिया भट्टला Pilates exercise आवडतात. या वर्कआऊटद्वारे ती तिचा फिटनेस राखते
आलियाचा aerial pilates वर्कआउट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता
स्ट्रेचिंग पोजसुद्धा आलिया करते, आणि हे आहे तिच्या फिगरचं रहस्य
कोअर मसल्स मजबूत होण्यासाठी फुल-बॉडी वर्कआउट आहे, हिल्स टोन होतात
aerial pilatesच्या मदतीमुळे पाठ, मान दुखण्यापासून आराम मिळतो
मेंटल हेल्थमध्ये संतुलन ठेवण्यासाठी, मानसिक आरोग्यासाठी एक्सरसाइज महत्त्वाचं आहे
शरीराची ताकद वाढते, शारीरिक क्षमता सुधारते एक्सरसाइजमुळे.