www.navarashtra.com

Published  Jan 10, 2025

By  Shilpa Apte

12 राशींसाठी शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या 

Pic Credit - artist

विरोधक पराभूत होतील, खाण्यापिण्याकडे लक्ष द्या, तब्बेतीची काळजी घ्या

मेष

एखाद्या स्थावर किंवा जंगम संपत्तीचा कौटुंबिक वाद मिटवणे आवश्यक राहील

वृषभ

.

आर्थिक नुकसान होण्याची शक्यता, क्रिएटिव्ह काम समाधान देणार

मिथुन

आर्थिक बाबतीत प्रगती होईल, महत्त्वाचे निर्णय जे तुमच्यासाठी चांगले आहेत ते घ्यावे

कर्क

 वरिष्ठांपासून सावध राहा ते कामात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करतील, फोकस राहा

सिंह

गोड बोलून कामे मार्गी लावावी लागतील, वादविवाद टाळा, कामात यश मिळेल

कन्या

वादविवादावर तोडगा निघेल, कोणतीही जोखीम पत्करू नका. 

तूळ

काही कारणांमुळे घरच्यांशी वाद होऊ शकतो, सांभाळून राहा, जुने वाद संपवा

वृश्चिक

 बुद्धीने केलेल्या कामात यश मिळेल. व्यवसायात थोडी जोखीम घेतली तर लाभ होईल

धनु

टीमवर्कमुळे ऑफिसमधील कर्मचारी आनंदीत होतील. देवाणघेवाण आणि व्यवसायात धोका होऊ शकतो

मकर

 पार्टीत चांगल्या लोकांच्या ओळखी होतील. एखाद्या खास कामाची चिंता संपून जाईल

कुंभ

व्यापारातील जोखीम लाभ देईल, आर्थिक बाबतीत अनुभवी लोकांचा सल्ला

मीन

घरच्या घरी बनवा व्हेजिटेरियन कोरियन किमची, ही घ्या रेसिपी