रताळं, एवोकॅडो, चेरी टोमॅटो, पनीर, फेटा चीज, लिंबाचा रस, चिली फ्लेक्स
Picture Credit: Pinterest
खडे मीठ, सनफ्लॉवर सीड्स, आक्रोड, बीटरूट,
बीटरूट सोलून घ्या, स्लाइसमध्ये गोल चिरून घ्या, एवोकॅडो आणि चेरी टोमॅटो एकत्र करा
त्यामध्ये लिंबाचा रस, मीठ, मीरपूड, रेड चिली फ्लेक्स मिक्स करा
स्लाइस केलेल्या रताळ्याच्या फोडी ठेवा, एका साइडने roast करा, फिलींग भरा
पनीर, फेटा चीज, आक्रोड, सनफ्लॉवर सीड्सने गार्निश करा
गरमागरम सँडविच पुदीन्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा