लसणाची पात खाण्याचे फायदे

Health

17 JULY, 2025

Author: शिल्पा आपटे

कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो लसणाची पात खाल्ल्याने

कॅन्सर

Picture Credit: Pinterest

ब्लड सर्कुलेशन सुधारते, त्यामुळे हार्ट ब्लॉकेजची समस्या कमी होते, लसणाची पात खाल्ल्याने

हेल्दी हार्ट

अँटी-ऑक्सिडंट्समुळे इम्युनिटी स्ट्राँग होते, व्हायरल आणि बॅक्टेरिया संसर्ग कमी होतो

इम्युनिटी बूस्ट

एंजाइम्स ब्लड क्लॉट होण्यापासून थांबवतात, रक्त प्रवाह वाढतो, स्ट्रोकचा धोका कमी होतो

ब्लड क्लॉट

अँटी-एजिंग लक्षण कमी करतात, सुरकुत्या कमी होण्यास, स्किन चांगली राहते

अँटी-एजिंग

लसणाची पात खाल्ल्यास पचनक्रिया सुधारते, पोटाच्या समस्या, गॅस, अपचनापासून आराम मिळतो

पचन

लसणाची पात कच्ची भाजून खावी, रिकाम्या पोटी सेवन करावे

कसे खावे