सकाळी कोमट पाण्यात अर्धा लिंबू पिळून प्या. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि आतड्यातील साचलेली घाण बाहेर पडते.
Picture Credit: Pinterest
एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा साजूक तूप मिसळून पिल्यास आंतड्यांची नैसर्गिक स्वच्छता होते.
Picture Credit: Pinterest
झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दुधात किंवा पाण्यात १-२ चमचे इसबगोल टाकून प्या. यामुळे आतड्यातील कचरा मऊ होऊन बाहेर पडतो.
Picture Credit: Pinterest
दररोज पपई, सफरचंद, दालचिनी, ओट्स, हिरव्या भाज्या यांसारखे फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्यास विषारी घटक बाहेर पडतात.
Picture Credit: Pinterest
मध आणि लिंबू एकत्र घेतल्याने पचनक्रिया तेज होते, सूज कमी होते आणि नैसर्गिक ‘डिटॉक्स’ होतो.
Picture Credit: Pinterest
रात्री झोपण्यापूर्वी १ चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यासोबत घेतल्यास आतड्यांचे आरोग्य सुधरते व घाण स्वच्छ होते.
Picture Credit: Pinterest
दिवसातून किमान ८–१० ग्लास पाणी पिल्यास शरीरातील टॉक्सिन्स नैसर्गिकरीत्या बाहेर पडतात.
Picture Credit: Pinterest