बदामाच्या पावडरची पोळी

Life style

26 October 2025

Author:  शिल्पा आपटे

बदामामध्ये अनेक पोषक घटक आढळतात

पोषक घटक

Picture Credit: Pinterest

बदामाच्या पावडरची पोळी खाल्ल्याने शरीराला कोणते फायदे होतात?

फायदे

Picture Credit: Pinterest

ब्लड शुगर कमी होण्यास उपयुक्त, कार्बोहायड्रेट्स असतात

ब्लड शुगर

Picture Credit: Pinterest

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठीही बदामाची पावडर उपयुक्त ठरते

कोलेस्ट्रॉल 

Picture Credit: Pinterest

बदामाच्या पावडरमधील फायबरमुळे पचन नीट होते, पचनाची समस्या दूर होते

पचन

Picture Credit: Pinterest

बदामाच्या पोळीमुळे स्किन ग्लो होते

ग्लोइंग स्किन

Picture Credit: Pinterest

वजन कमी करण्यासाठीही बदामाची पोळी उपयुक्त ठरते

वेट लॉस

Picture Credit: Pinterest