इंफेक्शनपासून वाचण्यासाठी हर्बल काढा प्यावा
Picture Credit: Pinterest
आलं आणि तुळशीचा काढा करा, सर्दी-खोकल्यापासून इम्युनिटी स्ट्राँग होते
Picture Credit: Pinterest
दालचिनी, काळी मिरीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्सयुक्त काढा उपयुक्त
Picture Credit: Pinterest
तुळस-जीऱ्याचा काढा प्या, डिटॉक्स होते शरीर
Picture Credit: Pinterest
अश्वगंध तणाव आणि थकवा कमी करण्यास मदत करते, इम्युनिटी स्ट्राँग होते
Picture Credit: Pinterest
लिंबू आणि मध मिक्स करून प्या, व्हिटामिन सी मिळते शरीराला
Picture Credit: Pinterest
अँटी-ऑक्सिडंट्स, अँटी-सेप्टिक गुण असतात, गरम दूध प्यावे
Picture Credit: Pinterest
मेथी आणि आवळ्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते
Picture Credit: Pinterest