90 टक्के लोकांना माहिती नाही स्मार्टफोनचे सीक्रेट फीचर्स

Science Technology

13 March 2026

Author:  हर्षदा जाधव

स्प्लिट स्क्रीन फीचर

स्मार्टफोनमधील स्प्लिट स्क्रीन फीचरमुळे एकाच वेळी दोन अ‍ॅप वापरू शकता. 

Picture Credit: Pinterest

स्क्रीन रेकॉर्डिंग

गेमिंग किंवा ट्युटोरियल करताना तुम्ही स्क्रीन रेकॉर्डिंग वापरू शकता. 

Picture Credit: Pinterest

विश्वसनीय लोकेशन किंवा डिव्हाईस जवळ असेल तर फोन आपोआप अनलॉक होतो. 

फोन अनलॉक 

Picture Credit: Pinterest

इतरांना फोन वापरण्यासाठी देताना गेस्ट मोड ऑन करा. 

गेस्ट मोड

Picture Credit: Pinterest

एका हाताने फोनचा वापर करण्यासाठी वन हँड मोड फीचर उपयुक्त आहे. 

वन हँड मोड फीचर

\Picture Credit: Pinterest

दुसऱ्या भाषेतील व्हिडीओ पाहताना ऑटो लाईव्ह कॅप्शन फीचर फायदेशीर ठरतं. 

ऑटो लाईव्ह कॅप्शन

Picture Credit: Pinterest

तुम्ही स्क्रीन टाईम सेट करून मर्यादित काळासाठी स्मार्टफोनचा वापर करू शकता. 

स्क्रीन टाईम

Picture Credit: Pinterest

अँड्रॉईडमधील फाईल्स आणि फोटो लवकर शेअर करण्यासाठी क्विक शेअर फीचर वापरू शकता.

क्विक शेअर फीचर

Picture Credit: Pinterest