एलोवेरा जेल चेहऱ्यासाठी उपयुक्त मानले जाते, स्किन हेल्दी राहते
Picture Credit: Pinterest
मात्र, काही व्यक्तींना एलोवेरा जेलमुळे साइड इफेक्टसही होऊ शकतात
एलोवेरा जेलमुळे पिगमेंटेशनची समस्याही वाढू शकते
स्किन लालसर होणे, खाज, सूज ही स्किनची एलर्जीही होण्याचा धोका आहे
एलोवेरामुळे सनबर्न किंवा टॅनिंगची समस्याही वाढू शकते
ड्राय स्किनसाठी फायदेशीर, ऑयली स्किन असल्यास अधिक ऑयली होण्याचा संभव
एलोवेराचे तुकडे करून पाण्यात भिजवा, म्हणजे यलो-लेटेक्स बाहेर पडेल
थोड्या वेळाने पाण्याने स्वच्छ धुवा, त्यातील gel काढून चेहऱ्याला 5 ते 7 मिनिटे मसाज करा