पास्ता बनवा प्रोटीन पॉवरहाउस

Life style

30 JULY, 2025

Author: शिल्पा आपटे

फॅट्स, कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी असते, प्रोटीन तर अजिबात नसते

पास्ता

Picture Credit: Pinterest

मात्र, हा पास्ता तुम्ही प्रोटीनयुक्त हेल्दी बनवू शकता

प्रोटीन

डाळ किंवा गेहूपासून पास्त तुम्ही करू शकता, फायबर आणि प्रोटीन जास्त प्रमाणात असते

डाळ

बीन्स, छोले तुम्ही यामध्ये घालू शकता. राजमा, चणाडाळा पास्ता सर्व्ह करू शकता

बीन्स, छोले

टोफू आणि पनीरचा पास्तामध्ये उपयोग करू शकता. क्रम्बल करून, पॅन फ्राय करू वापरा

टोफू, पनीर

नट्स रोस्ट करून त्याची पेस्ट करा, पास्तामध्ये घालून खा, प्रोटीन आणि हेल्दी

रोस्टेड नट्स

पास्तामध्ये अंडसुद्धा घालू शकता. प्रोटीनचा उत्तम सोर्स

अंडं