आयुर्वेदिक ड्रिंक्सचे सेवन केल्यास आरोग्य निरोगी राहते. 

Life style

18 October, 2025

Author:  तेजस भागवत

गिलोयचे पाण्याचे सेवन केल्याने अनेज अजरांपासून शरीराचा बचाव होतो. 

गिलोय 

Picture Credit: istoclphoto

सकाळी उठल्या उठल्या गरम पाण्याचे सेवन केल्याने अनेक फायदे होतात. 

कोमट पाणी 

Picture Credit: istoclphoto

लिंबू व मधाचे पाणी प्यायल्यास वजन कमी होण्यास मदत होते. 

लिंबू व मध

Picture Credit: istoclphoto

तुळशीचे पाणी प्यायल्याने सर्दी, खोकला कमी होण्यास मदत होते. 

तुळस 

Picture Credit: istoclphoto

रात्रभर दाणे भिजवून ठेवावेत. या पाण्याचे सेवन केल्याने मधुमेह कंट्रोलमध्ये राहतो. 

मेथीचे दाणे 

Picture Credit: istoclphoto

कोरफडीचे पणू प्यायल्याने शरीर डिटॅाक्स होते. 

कोरफड 

Picture Credit: istoclphoto