चेहऱ्यावरील Pimples कसे दूर करायचे ते जाणून घेऊयात. 

Life style

19 September, 2025

Author:  तेजस भागवत

नारळ पाणी, कलिंगड, पपई असे उष्णता कमी करणारे पदार्थ खावेत. 

फळे 

Picture Credit: istockphoto

चेहऱ्यावरील Pimples कमी करण्यासाठी पाण्याचे जास्तीत जास्त सेवन करावे. 

पाणी 

Picture Credit: Pinterest

कडूलिंब व तुळशीचा ज्यूस शरीरात थंडावा निर्माण करते. यामुळे त्वचेला इन्फेक्शन होत नाही. 

कडूलिंब व तुळस 

Picture Credit: Pinterest

कोरफड जेल चेहऱ्याला लावल्याने उष्णता व Pimples कमी होण्यास मदत मिळते. 

कोरफड 

Picture Credit: Pinterest

ताक, उसाचा रस अशी थंड पेये प्यावीत, त्यामुळे उष्णता कमी होते. 

थंड पेय 

Picture Credit: Pinterest

लिंबू पाणी व पुदिनाचे सेवन केल्यास शरीरातील उष्णता कमी होते. 

लिंबू पाणी व पुदिना 

Picture Credit: Pinterest